Main content

एलिफंट कॉरिडॉर धोक्यात येत आहे?

पूर्व आणि मध्य भारतातील जंगलांमध्ये हत्ती विरुद्ध माणसं असा संघर्ष वाढत आहे. अवजड उद्योग आणि खाणकामामुळं हत्तींचा अधिवास म्हणजे 'एलिफंट कॉरिडॉर' धोक्यात येतोय. परिणामी, हत्तींचा ता फा शहर आणि गावांकडं वळत आहे.

Release date:

Duration:

2 minutes